स्टाईल इज स्टाईल: उद्यनराजेंचा स्पोर्ट्स बाईक चालवतानाचा व्हिडीओ वायरल | UdyanRaje Bhosale | Satara

2021-04-28 440

उदयनराजे कुठेही गेली तरी तरुणाईचा त्यांच्यासमोर गराडा असतोच असतो. कधी सेल्फी घेण्यासाठी, तर कधी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी. उदयनराजे त्यांच्या हटके अंदाजामुळे तरुणाईत भलतेच 'फेमस' आहेत. राजेंचे जगभरात मोठ्या प्रमाणात चाहते असून त्यांच्या हटके अंदाजासाठी त्यांना तरुणाई सोशल मीडियावर फाॅलो करत असते. सध्या समाज माध्यमांत उदयनराजेंची मोठी क्रेझ पहायला मिळत आहे.
#Udyanraje #Satara #SportsBike #Sakal #SakalMedia
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Free Traffic Exchange

Videos similaires